मृगजळ ५
अश्विनीचे मित्र, boyfriend, one night stand सगळे आलेले चालतात पण माझा एकमेव ex-boyfriend आला तर प्रॉब्लेम होतो…आता मला काय स्वप्न पडलं होत का कि मी reply नाही केला तर हा मध्य रात्री उठून इथे निघून येईल…ह्या अशा चिपकू स्वभावामुळेच तर सोडलं होत मी त्याला… पाटील, कीर्ती कि प्रदीप? कुणाला मेसेज करू की उशीर होतोय…पाटीललाच करते…तसंही …