Showing 1 Result(s)

मृगजळ १

खाउची bag आई भरून देत आहे. कपड्यांची bag भरली. कुडते, लेगीन्स, जीन्स वरचे कुडते, पलाझो वरचे कुडते, चुडीदार. अरे हा स्कर्ट पण घेते. पहिल्याच आठवड्यात घालेन. म्हणजे त्या मुंबईकरांना टिच्चून सांगता येईल कि पुणेकर मुली कुडत्यांच्या पलीकडेही कपडे वापरतात. ह्या bag मध्ये सगळ्या accessories आणि चपला आहेत. अय्यो स्कार्फ राहिलेच कि… आता ह्या छोट्या मोठ्या …